🙏🙏महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त श्री. दादासाहेब धनवटे नगर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शाळेच्या सुपरवायझर श्रीमती . सुषमा पंचभाई मॅडम व जुनिअर कॉलेज इन्चार्ज सौ. कांचन चौधरी यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून त्यांचे विनम्र अभिवादन केले.


0 Comments