UPDATE

6/recent/ticker-posts

h

h

Congratulations to HSC Topper's

 



महाराष्ट्र राज्य मा. व उच्च मा. शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल दि. २ मे २०२६ रोजी जाहिर झाला. यात श्री दादासाहेब धनवटे नगर विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयचा निकाल या प्रमाणे आहे . विज्ञान (९७.०८%), वाणिज्य मराठी विभाग (९४.१८%), वाणिज्य इंग्रजी विभाग( ९७.०५%) व कला विभाग ( ७७.७८%). 
या वर्षी अनेक विद्यार्थीयांनी उत्तम गुण  प्राप्त केले. या प्रसंगी शाळेत विनिता वासनिक, सार्थक बुके,जानकी जाभुंलकर, मयंक भांडारकर, हर्षल बोटकेवार,हर्षिका बारापात्रे, संध्या संपले, प्रतिक गणवीर,यश अहाके, इशिका तिळगुले  नंदिनी निकुले व नंदिनी पटेल या सर्वांचे अभिनंदन मुख्याध्यापिका सौ . माधुरी यावलकर यांनी केले.संचालक मंडळा तर्फे विद्यार्थीयां चे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमात कनिष्ठ म. प्रभारी सौ. कांचन चौधरी, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रवींद्र नानवटकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments